पावसाळ्यात त्वचेच्या प्रकारानुसार उपयुक्त फेसपॅक

Spread the love
 • 18
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  18
  Shares
230 Views

पावसाळ्यात त्वचेच्या प्रकारानुसार उपयुक्त फेसपॅक

पावसाळ्यातील संमिश्र वातावरणामुळे त्वचेचे अधिक नुकसान होण्याचा धोका असतो. अशात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार काही घरगुती फेसपॅक वापरुन पुन्हा सौंदर्य खुलवता येईल…

1  .कोरडी त्वचा : या त्वचेसाठी डाळिंबाचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. यासाठी 2 ते 3 चमचे डाळिंबाच्या दाणे घेऊन ते बारीक करा. यात दोन चमचे मध आणि ताक मिसळून चेहऱ्याला लावावे.

2  .तेलकट त्वचा : पपईची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावी. काही मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा.

3 . संमिश्र त्वचा : या त्वचेसाठी ताजी स्ट्रॉबेरी वापरणे फायदेशीर आहे. अर्धा कप वाटलेली स्ट्रॉबेरी, एक कप दही आणि 1 चमचा मध यांचे मिश्रण करून चेहऱ्याला लावावे. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवावा.

 • 18
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WP Facebook Auto Publish Powered By : XYZScripts.com